Puneri Paltan vs Gujrat Giantes
प्रो कबड्डी २०२१: पुणेरी पलटनचा विजयाचा ‘डबल’ धमाका, गुजरात जायंट्सवर ७ अंकांनी केली मात
प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पंधराव्या दिवशीचा (०५ जानेवारी) पहिला सामना....






