Quinton De Kock Catches Fish
निवृत्तीनंतर फावल्या वेळेत क्विंटन डी कॉक जपतोय आपला छंद, मासे पकडतानाचा फोटो केला शेअर
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक(Quinton De Kock)ने 2021 वर्षाच्या सांगतालाच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर तो कुटुंबासोबत आपला वेळ घालवताना दिसत आहे.....






