R Ashwin Record
आर अश्विन मोडू शकतो कपिल देवचा मोठा रेकॉर्ड, फक्त मालिकेत संधी मिळायला हवी!
आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या गोलंदाजांकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. टीम इंडियानं ही मालिका जिंकून ऑस्ट्रेलियात कसोटी विजयाची हॅट्ट्रिक साधावी, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. भारतीय....
‘द रेकाॅर्ड मॅन’, चेन्नई कसोटीत अश्विनची अष्टपैलू कामगिरी, विक्रमांचा पाऊस!
रविचंद्रन अश्विनने बांग्लादेशविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अष्टपैलू खेळ दाखवला. आर अश्विनने बॅटिंगनंतर गोलंदाजीतही कमाल कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला....
अश्विनची शतकी खेळी, जडेजासोबत भागीदारी करत रचला इतिहास; बांगलादेश पहिल्याच दिवशी बॅकफूटवर!
बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत रविचंद्रन अश्विननं दमदार कामगिरी करत शतक झळकावलंय. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यानं रवींद्र जडेजासोबत 8व्या विकेटसाठी 195 धावांची भागिदारी केली. या सामन्यात टीम....
आर अश्विनचा भीमपराक्रम! बनलाय मायदेशात ‘अशी’ कामगिरी करणारा जगातला दुसराच पठ्ठ्या
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या अहमदाबाद कसोटी सामन्यात ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी केली, त्याचप्रमाणे भारतीय....
अवघ्या ९ वर्षात अश्विनने गाठला ४०० बळींचा टप्पा, ‘या’ खास यादीत गाठले दुसरे स्थान
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १० गडी राखून इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या....
विक्रमादित्य अश्विन! सगळ्यात जलद ४०० बळी घेणारा ठरला विश्वातील दुसरा गोलंदाज
भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनसाठी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवरील इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अतिशय खास ठरला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात अश्विनने इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला पायचीत पकडले. यासह....
देव, धोनी, भज्जी… यांच्याही अगोदर आता अश्विनला ‘आठवा’, पठ्ठ्याने विक्रमच केलाय तसा
भारत विरुद्ध इंग्लंडचा दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या....












