r ashwin retirement
अश्विनला निवृत्तीनंतरही क्रिकेट खेळायचं आहे, भविष्यातील प्लॅन जाणून घ्या
बॉर्डर-गावस्कर मालिकेचा तिसरा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला. हा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानं अचानक....
सुनील गावस्करांचा टीम मॅनेजमेंटवर राग, अश्विनसोबत झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला!
कसोटीमध्ये टीम इंडियासाठी गेल्या 13-14 वर्षांतील सर्वात मोठा मॅचविनर राहणाऱ्या आर अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अश्विनचा कसोटी संघात....
प्रीतीला पाहताक्षणी 13 वर्षाचा अश्विन प्रेमात पडला होता! जाणून घ्या क्रिकेटच्या ‘अण्णा’ची फिल्मी लव्ह स्टोरी
‘रविचंद्रन अश्विन’ला क्रिकेट जगतात ‘प्रोफेसर’ या नावाने ओळखले जाते कारण तो फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवलंबत आहे. त्याने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची....
“विराट कोहली कर्णधार असता तर त्यानं अश्विनला निवृत्त होऊ दिलं नसतं”, माजी खेळाडूचा मोठा दावा
दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गाबा येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर अश्विननं निवृत्तीचा बॉम्ब टाकला. आता....
हेड कोच गंभीरमुळे अश्विनने अचानक निवृत्ती घेतली? या 6 मुद्द्यांनी समजून घ्या पडद्यामागची संपूर्ण कहानी
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या घोषणेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. सामना संपल्यानंतर अश्विननं....
“अश्विनच्या निर्णयाचं आश्चर्य वाटतं, त्याला योग्य निरोप मिळायला हवा”, महान कर्णधाराचं वक्तव्य
रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यामुळे भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देवही आश्चर्यचकित झाले आहेत. कपिल देव यांना वाटतं की, अश्विनला मायदेशात योग्य निरोप....
“माझ्या मुलाला जबरदस्तीनं निवृत्त करण्यात आलं”, आर अश्विनच्या वडिलांचा धक्कादायक आरोप!
गाबा कसोटीनंतर रविचंद्रन अश्विननं ज्याप्रकारे आपल्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक देण्याची घोषणा केली, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चाहत्यांना अश्विनच्या अशा तडकाफडकी निर्णयाची....
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर अश्विन आता काय करणार? लवकरच दिसू शकतो या नव्या भूमिकेत!
भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीनंतर त्यानं आपला निर्णय सर्वांना सांगितला. अश्विननं 2010 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण....
आर अश्विननं बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अचानक निवृत्ती का घेतली? अहवालात सत्य उघडकीस
फिरकीचा जादुगार आर अश्विनचा अचानक निवृत्तीचा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा होता. तसं पाहिलं तर, या खेळाडूमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. मात्र वृत्तांवर विश्वास ठेवला....
3 खेळाडू जे भारतीय कसोटी संघात आर अश्विनची जागा घेऊ शकतात
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटी संपल्यानंतर अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या घोषणेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. अश्विननं तसे त्याच्या निवृत्तीचे संकेत....
अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केलं, गंभीर-रोहित जोडीवर प्रश्न उपस्थित
भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं बुधवारी (18 डिसेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर....
ब्रेकिंग : आर. अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का, भारताचे खेळाडू रडले
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. या मालिकेची तिसरी कसोटी ड्रॉ झाली. या कसोटी दरम्यान करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींना एक....














