R Bishnoi
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टिम इंडियाची घोषणा, विराटसह ‘हा’ वेगवान गोलंदाज बाहेर
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने आज (१४ जुलै) भारतीय टी२० संघ जाहीर केला आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा....






