Racist Marks On England Footballers
युरो कपच्या अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर ‘त्या’ खेळाडूंवर वर्णभेदी शब्दांत टीका, पंतप्रधानांना द्यावी लागली सफाई
लंडन येथील वेंबली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या युरो कप २०२० च्या अंतिम सामन्यात इंग्लंडला इटलीकडून पराभवाचा सामना करावा लागला. पेनल्टी शूटआउटमध्ये गेलेल्या या सामन्यात इटलीने ३-२....






