rahul Dravid statement after india won series against New Zealand

Rahul Dravid

‘आमचे पाय जमिनीवरच राहू देऊ’, न्यूझीलंडविरुद्ध विजयानंतर राहुल द्रविड यांची मार्मिक प्रतिक्रिया

नोव्हेंबर 22, 2021

भारतीय संघाने जयपूर आणि रांचीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर कोलकातामध्येही न्यूझीलंडचा टी२० सामन्यांत पराभव केला. न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने ७३ धावांनी विजय....