Rajasthan Royals Celebration
बेंगलोरला धूळ चारत हॉटेलवर पोहोचताच राजस्थानचे ‘रॉयल’ सेलिब्रेशन; Video Viral
अहमदाबाद | इंडियन प्रीमियर लीग २०२२चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये रंगला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने....






