Rajiv Gandhi Internationl Stadium
‘फाफ आणि कोहलीने आमच्या…’, म्हणत बालेकिल्ल्यात दारुण पराभव होताच हळहळला सनरायझर्सचा कॅप्टन मार्करम
सनरायझर्स हैदराबाद संघाला आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे दारुण पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या सामन्यात हैदराबादला 8 विकेट्सने....






