Ranji Cricket

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेआधी यशस्वी जयस्वालचं शानदार शतक, पण अजूनही एक मोठा प्रश्न उपस्थित?

नोव्हेंबर 4, 2025

सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दमदार तयारी केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या रणजी सामन्यात राजस्थानविरुद्ध मुंबईसाठी खेळताना त्याने जबरदस्त....

रणजी सामन्यातून कमबॅक करणार; 25 ऑक्टोबरपासून दिग्गज खेळाडू डोमेस्टिक क्रिकेट खेळणार!

ऑक्टोबर 6, 2025

बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की, प्रत्येक खेळाडूला, वयाची पर्वा न करता, देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक आहे. अन्यथा, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी दिली जाणार नाही.....

IPL And BCCI

IPL : बीसीसीआयचा खेळाडूंना थेट इशारा, किमान ३-४ रणजी सामने खेळावेच लागणार

फेब्रुवारी 14, 2024

IPL : भारत आणि इग्लंड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. तर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून राजकोटमध्ये खेळला जाणार आहे.....

Sarfaraz-Khan

‘आता नाही तर कधी?’, सरफराजला डावलले जात असल्यामुळे पाकिस्तानी दिग्गजही नाराज

जानेवारी 30, 2023

पाकिस्तान संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दानिश कनेरिया याने भारताचा युवा फलंदाज सरफराज खान याच्याविषयी खास प्रतिक्रिया दिली. सरफराज खान भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये....

Suryakumar-Yadav

राष्ट्रीय संघाकडून सुट्टी मिळाली असताना सूर्यकुमार डॉमेस्टिकमध्ये करणार धमाका, एमसीए अधिकाऱ्याची माहिती

डिसेंबर 5, 2022

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव संघासोबत बांगलादेश दौऱ्यात संघासोबत नाहीये. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने मागच्या काही महिन्यांमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. तो आता भारतीय संघाचा....

Ranji-Cricketer

विषये का! पाकिस्तानच्या इंटरनॅशनल क्रिकेटर्सपेक्षा जास्त कमवतात भारतातले रणजी खेळाडू, आकडा तर पाहा

जून 15, 2022

सध्या इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर, सर्वात श्रीमंत क्रिकेटर दिसून येतील भारताचे. एकतर आपल्या क्रिकेटर्सची कॉन्ट्रॅक्टच करोडोंची आहेत. आयपीएलमधून आणखी करोड आणि एडवर्टाइजमेंटचा तर विषयच....

३० शतके आणि २५० विकेट्स घेणारा ‘हा’ खेळाडू गाजवणार रणजी क्रिकेट

ऑगस्ट 10, 2020

नवी दिल्ली। सध्याच्या काळात भारतीय संघ क्रिकेट जगतातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक आहे. मागील २ दशकांदरम्यान बीसीसीआयने भारतीय क्रिकेटला मजबूत बनविण्यासाठी प्रत्येक स्तरावर चांगले काम....