Rashid Khan And Hardik Pandya
‘हार्दिक कर्णधाराला अनेक पर्याय देतो’ गुजरातच्या सहकाऱ्याने पंड्याबाबत केलंय खास विधान
अफगाणिस्तान संघाचा स्टार फिरकीपटू राशिद खानने भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत वक्तव्य केले आहे. बांगलादेश विरुद्ध आशिया चषक 2022च्या त्याच्या दुसर्या सामन्यापूर्वी, राशिद खानने म्हटले....






