Ravi Bishnoi completed 50 wickets in T20
या गोलंदाजासमोर बुमराह-शमी देखील फेल, बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या दोन टी20 सामन्यात बेंचवर असलेल्या रवी बिश्नोईला शेवटच्या सामन्यात संधी मिळताच या युवा गोलंदाजाने इतिहास रचला. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या विक्रमी धावसंख्येच्या सामन्यात, बिश्नोईने....






