Ravi Bishnoi
बॉलिंग अशी करा की, रेकॉर्डच झाला पाहिजे! 23 वर्षीय बिश्नोईने केली थेट अश्विनच्या ‘त्या’ विक्रमाची बरोबरी
INDvsAUS 5th T20: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पाच सामन्यांची टी20 मालिका अनेक अर्थाने खास ठरली. अखेरच्या सामन्यात भारताने 6 धावांनी विजय मिळवत मालिकाही 4-1ने ...
‘मला गोलंदाजी करायची आहे, पण…’, श्रेयस अय्यरचा गोलंदाजी करण्याबाबत धक्कादायक खुलासा
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी न करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने गोलंदाजी का करत नाही हे सांगितले. अय्यरच्या ...
फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! अखेरच्या सामन्यात सूर्याच्या सेनेचा 6 धावांनी विजय, मालिका 4-1ने खिशात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामान रविवारी (3 डिसेंबर) खेळला गेला. बेंगलोरच्या एम चिदंबरम आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ...
भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘अर्शदीप सिंगची सुरुवात…’
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने तीन प्रमुख गोलंदाजांचा विशेष उल्लेख केला ...
ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर सूर्या ‘या’ 3 भारतीयांवर नाराज; म्हणाला, ‘तुम्हाला एवढंच सांगतो, लय…’
INDvsAUS 1st T20I: गुरुवारपासून (दि. 23 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताने ...
Asian Gamesमध्ये Gold जिंकताच भारतीय खेळाडूंनी गायलं ‘लहरा दो’ गाणं, ठुमके लावत हटके सेलिब्रेशन- Video
भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये अभिमानास्पद कामगिरी केली. शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्ण ...
विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन वेळी बिश्नोईला का आठवला शाहरुख खान? रिंकूशी झालेल्या चर्चेत केला खुलासा
भारतीय क्रिकेट संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तिन टी20 मान्याची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने आपल्या नावावर ...
गयाना टी20 मध्ये नाणेफेक जिंकून टीम इंडियाची प्रथम फलंदाजी, संघात एक महत्त्वाचा बदल
वेस्ट इंडीज दौऱ्यावरील भारतीय संघाची अखेरची मालिका टी20 मालिकेच्या रूपाने सुरू आहे. पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या ...
एशियन गेम्समधून तयार होणार नवी टीम इंडिया? बीसीसीआयची नजर भविष्यावर
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चीनमधील हॅंगझू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज ...
टीम इंडियात संधी मिळत नसताना रवी बिश्नोईचा मोठा निर्णय, ‘या’ संघासाठी गाजवणार मैदान
भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोई याला भारतीय संघात सातत्याने संधी मिळत नाही. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे मालिकेसाठी त्याचा विचार केला गेला ...
विराटची शिकार करताच जल्लोष करत होता बिश्नोई, पण अंपायरने मारली चापट? व्हिडिओत लपलंय सत्य
सोमवारी (दि. 1 मे) लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर पार पडलेला लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील आयपीएल 2023चा 43वा सामना अनेक गोष्टींमुळे लक्षात ...
क्रिजच्या बाहेर असूनही बिश्नोनी नाबाद! आरसीबीच्या पराभवात हर्षल पटेलची ‘ही’ चूकही कारणीभूत
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात हर्षलला दोन विकेट्स देखील मिळाल्या. मात्र, संघाला ...
भारताच्या गोलंदाजीला सोन्याचे दिवस आणू शकणारे 5 धुरंधर, 2022मध्ये केलंय संघात पदार्पण
भारतीय क्रिकेटसाठी 2022 हे वर्ष महत्वाचे होते. भारताने या वर्षांत क्रिकेट क्षेत्रात अनेक मैलाचे दगड पार केले, तर भारताला काही ठिकाणी वाईट आठवणीही मिळाल्या. ...
राम राम 2022: यावर्षी टीम इंडियाला मिळाले 5 हिरे; पाहा कशी होती कामगिरी
आता 2022 हे वर्षे सर्वांचा निरोप घेत आहे. यावर्षात भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वाचे ठरले. टी20 विश्वचषक लक्षात घेऊन यावर्षी भारताच्या ताफ्यात अनेक प्रयोग झाल्याचे ...
‘हे’ आहेत भारताचे कमनशीबी खेळाडू, ज्यांना नाही मिळाली टी-20 विश्वचषकात संधी
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळत आहे. टी20 विश्वचषकानंतर भारताला न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा 31 ऑक्टोबरला झाली. या ...