Ravi Shastri Book Lauch

“पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा कसोटी रद्द होण्याशी काही संबंध नाही”

—
सप्टेंबर 12, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यापासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना यासाठी जबाबदार धरले जात आहे. इंग्रजी माध्यमे, ईसीबी आणि अगदी भारतीय....