Ravi Shastri statement On Washington Sundar
टीम इंडियातील ‘हा’ अष्टपैलू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ; रवी शास्त्रींनी केलं तोंडभरुन कौतुक
अहमदाबाद मध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने गाजवला. या सामन्यात त्याने ९६ धावांची महत्त्वपुर्ण खेळी करत, भारतीय संघाला....





