Ravichandran Ashwin
आर अश्विनने अचानक निवृत्ती घेतल्याने भावूक झाला विराट कोहली! म्हणाला…
भारताचा दिग्गज खेळाडू ‘रविचंद्रन अश्विन’ने (Ravichandran Ashwin) बुधवारी (18 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर निवृत्ती जाहीर केली. ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’च्या (Border Gavaskar Trophy) तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याने....
‘त्याच्या निर्णयावर खूप…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर रोहित शर्माची प्रतिक्रिया
भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ निवृत्तीची घोषणा करून क्रिकेट जगताला चकित केले. अनिल कुंबळे (619 विकेट) नंतर अश्विनने....
रिटायरमेंटनंतर अश्विन आता आयपीएलमध्ये खेळणार? पाहा निवृत्तीच्या भाषणात काय म्हणाला
भारताचा महान क्रिकेटपटूंपैकी एक रविचंद्रन अश्विनने 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया गाबा कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.....
भारताचा फिरकीचा जादुगार रविचंद्रन अश्विनची संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द…!
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावसकर (Border Gavaskar Trophy) मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला.....
14 वर्षे, 765 विकेट्स…., असं होतं रविचंद्रन अश्विनचं आंतरराष्ट्रीय करिअर!
भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली आहे. सामना अनिर्णित....
IND VS AUS; वॉशिंग्टनऐवजी अश्विनला संधी का मिळाली, सहाय्यक प्रशिक्षकानं सांगितली आतली गोष्ट
ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारताने तीन बदल केले आहेत. शुबमन गिल, रोहित आणि अश्विनचे पुनरागमन झाले आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अश्विनला संधी मिळाली आहे.....
IPL Mega Auction; दिग्गज फिरकीपटू खेळणार धोनीच्या संघातून, 9.75 कोटीला केले खरेदी
शेवटच्या आयपीएल हंगामात रविचंद्रन अश्विन राजस्थान राॅयल्स (RR) संघाचा भाग होता. पण आता मेगा लिलावात (IPL Mega Auction) चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) 2025च्या....
अश्विन-जडेजाशिवाय भारत शेवटचा कधी खेळला? गेल्या 10 वर्षात 5व्यांदा असं घडलं
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय....
IND vs AUS: बुमराह आणि अश्विनला सुवर्ण संधी, कपिल देव-अनिल कुंबळेचा महान विक्रम धोक्यात
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी उद्यापासून म्हणजेच 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना....
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर, अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज ठरणार
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. जगभरातील चाहत्यांच्या नजरा या मालिकेकडे लागून राहिले आहेत. कारण जागतिक कसोटी....
“न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवासाठी मी जबाबदार”, दिग्गज खेळाडूची धक्कादायक कबूली
टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं न्यूझीलंडविरुद्धच्या 3-0 अशा लाजिरवाण्या पराभवासाठी स्वत:ला दोषी मानलं आहे. तसं पाहिलं तर बहुतेक खेळाडू पराभवाची जबाबदारी घेत नाहीत, परंतु....
‘लक्ष्य गाठण्यासाठी चांगली फलंदाजी…’; अश्विनने कबूल केले की धावांचा पाठलाग करणे सोपे नाही!
भारतीय संघासाठी न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली तीन सामन्यांची कसोटी मालिका अपेक्षेप्रमाणे अजिबात झाली नाही. ज्यामध्ये 12 वर्षांनंतर संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले.....
IND vs NZ; वानखेडे मैदानावर रविचंद्रन अश्विन रचणार इतिहास!
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने भारताचा धुव्वा....
“प्रत्येक सामना अश्विन आणि जडेजानेच जिंकवला पाहिजे असे नाही”, कर्णधार रोहितकडून अष्टपैलूंची पाठराखण
न्यूझीलंडविरुद्ध पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर झालेला दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने 113 धवांनी गमावला. या सामना पराभवासह भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची 3 सामन्यांची कसोटी मालिका 0-2 अशा....
IND vs NZ: अश्विनने पहिल्याच सत्रात इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला टाकले मागे
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पाहुण्या संघाचा कर्णधार टॉम लॅथमने....
















