Ravindra Jadeja completed 300 wickets in Tests
IND vs BAN: रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी; कानपूर कसोटीत विक्रमांची मालिका…
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना अनेक कारणासाठी आठवणीत ठेवला जाऊ शकतो. कारण सामन्यामध्ये असे अनेक किस्से, घटना किंवा विक्रम घडले आहेत. जे क्रिकेट....






