Ravindra Jadeja Dropped against Sri lanka tour
टीम इंडियाची घोषणा: गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन? धोनीच्या विश्वासू खेळाडूला संघातून वगळलं!
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा कार्यकाळ श्रीलंका दौऱ्यापासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी संघाचीही घोषणा केली आहे. सूर्यकुमार....






