Ravindra Jadeja Sword Celebration
जड्डू इज बॅक! चेंडूनंतर आता बॅटनेही राडा करतोय रवींद्र, अर्धशतक झळकावल्यानंतर केले खास सेलिब्रेशन; पाहा
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर वर्चस्व गाजवले. नागपूर येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा....






