RCB WON MATCH AT CHENNAI AFTER 17 YEARS
आरसीबीचा 17 वर्षांचा दुष्काळ संपला, चेन्नईचा किल्ला भेदला
आयपीएलच्या 18 व्या हंगामात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 50 धावांनी विजय मिळवून या हंगामात सलग दुसरा....






