Real Madrid
जुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे
विलार पेरोसा येथे झालेल्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डोने जुवेंट्सकडून खेळताना त्याच्या पहिल्याच सामन्यात ८व्या मिनिटाला गोल केला. जुवेंट्स विरूद्ध जुवेंट्स बी या सामन्यात त्याने हा गोल केला. हा....
रियल माद्रिद सोडण्याविषयी रोनाल्डोने दिले स्पष्टीकरण
पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने रियल माद्रिदकडून ९ वर्षे खेळल्यावर हा क्लब सोडून जुवेंट्सशी का जोडले गेलो याचे स्पष्टीकरण दिले आहे. रोनाल्डो याने काही दिवसांपूर्वीच....
रोनाल्डो जिंकून देणार का जुवेंट्सला चॅम्पियन्स लीग
सध्या चॅम्पियन्स लीगच्या पात्रता फेरीचे सामने सुरू असून मुख्य स्पर्धेला अवघे १२ दिवसच राहिले आहेत. तर चॅम्पियन्स लीगमध्ये पहिला सामना रियल विरुद्ध अॅटलेटिको माद्रिद असा १६ ऑगस्टला....
फिट असूनही रोनाल्डो खेळणार नाही रियल माद्रिदविरुद्धचा सामना
20 जुलैपासून अमेरिकेत सुरू असलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये जुवेंट्स विरुद्ध रियल माद्रिद यांच्यात होणाऱ्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डो खेळणार नाही. 5 ऑगस्टला हा सामना असून रोनाल्डोचा....
रियल माद्रिदचा संघ ठरला डब्लूडब्लूईचा चॅम्पियन
सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकणारा रियल माद्रिदचा संघ आता डब्लूडब्लूई चा ही चॅम्पियन झाला आहे. मे महिन्यात जिंकलेले हे रियलचे 13वे विजेतेपद ठरले. तसेच....
रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रिदची 18 वर्षांची ही पंरपरा खंडीत
क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रिदचा एक सुवर्णमय कालावधी संपण्याच्या मार्गावर दिसत आहे. सध्या संघात बॅलोन डी’ओर हा पुरस्कार मिळवलेला एकही खेळाडू नाही. यामुळे 18 वर्षांपासून....
या खेळाडूने घ्यावी रोनाल्डोची जागा, रियल माद्रिदच्या चाहत्यांची मागणी
क्रिस्तियानो रोनाल्डोची जागा तोटेनहॅम हॉटस्परचा स्ट्रायकर हॅरी केनने घ्यावी असे रियल माद्रिदच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. स्पेनमध्ये घेतलेल्या सर्वेमध्ये २१व्या फिफा विश्वचषकाचा गोल्डन बूट जिंकणाऱ्या केनला....
फिफा 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडूंच्या नामांकनात फक्त एकच डिफेंडर
फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्काराची नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहिर केली आहे. यामध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी, कायलिन एमबाप्पे, हॅरी केन, लुका मॉड्रिच, मोहम्मद सलाह,....
रोनाल्डोचा फिटनेस वीस वर्षाच्या तरूण फुटबॉलपटूसारखा
पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने काही दिवसांपूर्वीच जुवेंट्स फुटबॉल क्लबसोबत चार वर्षांसाठी 846 कोटी रुपयांचा करार केला आहे. जुवेंट्सने घेतलेल्या खेळाडूंच्या फिटनेस चाचणीत त्याने....
रोनाल्डोमुळे इटालियन फुटबॉलमध्ये बदल घडतील- नेमार
पॅरीस-सेंट जर्मनचा(पीएसजी) स्टार फुटबॉलपटू नेमार यांच्या मते क्रिस्तियानो रोनाल्डो जुवेंटस फुटबॉल क्लबमध्ये चांगले बदल घडवून आणेल. रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच रियल माद्रिद बरोबरचा करार संपवून जुवेंटसशी....
क्रिस्टियानो रोनाल्डोने दिली तब्बल १६ लाखांची टिप
रशियातील 2018 च्या फिफा विश्वचषकातून दिग्गज क्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तूगाल संघ उपांत्य पूर्व फेरीतूनच बाहेर पडला. या निराशाजनक पराभवानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोने पर्यटनासाठी आपल्या कुटूंबासोबत ग्रीसला गेला....
श्रेष्ठ कोण, मेस्सी की रोनाल्डो? ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिले उत्तर
ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे. दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रियल मॅद्रिद बरोबरचा २००९ पासूनचा आपला प्रवास....
नेमारपेक्षा रोनाल्डोच्या जर्सीची विक्री ५२ पटीने अधिक
पोर्तुगलचा कर्णधार आणि रियल माद्रिदचा माजी खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोची जुवेंटस संघाची जर्सी पहिल्या 24 तासात नेमारच्या जर्सीपेक्षा 52 पटीने अधिक विकली गेली. या जर्सीतून जुवेंटसने....
अगदी भारतातील दिग्गजांनीही दिल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा
पोर्तूगालचा स्टार फु़टबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे. याबरोबर रोन्लाडोने रियल मॅद्रिद बरोबरचा २००९ पासूनचा आपल्या प्रवासाला पूर्णविराम....





