respect new ball
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी रोहित शर्माला विरेंद्र सेहवागने दिला ‘हा’ लाखमोलाचा सल्ला
कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची वाहवा मिळवणारा खेळाडू म्हणजे वीरेंद्र सेहवाग होय. त्याने भारतीय क्रिकेट संघाला कसोटी सामन्यांत जिंकायची सवय लावली. त्याच सेहवागने सध्या....






