retired

Kevin-O-Brien

Breaking : विश्वचषकात सर्वात जलद शतक करणारा ‘हा’ दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर

ऑगस्ट 16, 2022

आयर्लंड क्रिकेट संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारा केविन ओब्रायनने मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३८ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने शेवटचे ऑक्‍टोबरमध्ये शारजाह....

Serena-Williams

Breaking: दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यमसने केलली निवृत्तीची घोषणा!

ऑगस्ट 9, 2022

टेनिसमध्ये २३ वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्स लवकरच टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. या अनुभवी खेळाडूने मंगळवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम....

Jos-Butler

निवृत्ती घेतल्यानंतर बटलरने केला बेन स्टोक्सला सलाम! म्हणाला, ‘त्याने जे केले ते…’

जुलै 21, 2022

अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. मंगळवारी त्याने या फॉरमॅटमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. चेस्टर ली स्ट्रीटवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याला....

Sania-Mirza

भारताच्या स्टार टेनिसपटूबाबत मोठी बातमी! बहुतेक करियरला पण ‘फुलस्टॉप’

जुलै 7, 2022

टेनिस जगतामध्ये सध्या विम्बल्डनचा थरार रंगात आलेला आहे. या दरम्यान भारतीय टेनिससाठी काहीशी वाईट बातमी आली आहे. आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या भारतीय टेनिसपटू....

T20-Blast-Retired

अरेरे! दोन खेळाडू रिटायर्ड करूनसुद्धा पदरी शेवटी पराभवच

जून 6, 2022

सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२० ब्लास्टमध्ये पहिल्यांदाच रविवारी एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी संघाच्या हिताचा निर्णय घेत रिटायर्ड आऊट झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. कार्लोस ब्रॅथवेट आणि....

वेस्ट इंडिजला दोन विश्वचषक जिंकवून देणारा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

नोव्हेंबर 4, 2020

नवी दिल्ली । वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज मार्लोन सॅम्युएल्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. सॅम्युएल्सने डिसेंबर 2018 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना....

जर्मनीची स्टार टेनिसपटू जुलिया जॉर्जेसने वयाच्या ३१ व्या वर्षीच घेतली निवृत्ती

ऑक्टोबर 24, 2020

जर्मनीची स्टार टेनिसपटू आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेली जुलिया जॉर्जेस हिने वयाच्या 31 व्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने बुधवारी....

षटकार किंग युवराज सिंगलाही घाम फोडणाऱ्या गोलंदाजाने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

ऑक्टोबर 17, 2020

लाहोर | पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुल हा शुक्रवारी (16 ऑक्टोबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला. पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय टी20 स्पर्धेत गूल बलुचिस्तान संघाकडून....

वयाच्या २९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने क्रिकेटला केले ब‍ायबाय; वडिलांच्या नावावर होते तब्बल ९३१ विकेट

ऑगस्ट 1, 2020

मुंबई । क्रिकेटमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात वडिलांनी जागतिक क्रिकेटवर राज्य केले आहे आणि त्यांचा मुलगा 22 यार्डच्या खेळपट्टीवर फ्लॉप ठरला. ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान....

न्यूझीलंडमध्ये होणारा 2021 सालचा विश्वचषक जिंकून मी निवृत्त होईन

जून 15, 2020

मुंबई । वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी महिला क्रिकेटपटू मिताली राज तिच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. भारताच्या महिला वनडे संघाची कर्णधार स्टार खेळाडू मिताली हिने....

आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

ऑगस्ट 19, 2018

आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले आहे. जॉन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2015 मध्येच निवृत्ती घेतली होती. परंतू त्याने जगभरातील....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारा क्रिकेटर करणार क्रिकेटला अलविदा

जुलै 11, 2018

श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज रंगना हेराथने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱी इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय....

नेहराच्या पदार्पण ते निवृत्तीच्या काळात हे महान क्रिकेटपटू होऊन गेले !

ऑक्टोबर 13, 2017

आपणास हे माहीतच आहे की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तब्बल २५वर्ष क्रिकेट खेळला परंतु भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने देखील भारताकडून मोठी आंतरराष्ट्रीय किरकिर्द घडवली....