retirement from test Cricket

कसोटीत स्टेन गन पुन्हा धडाडणार नाही; डेल स्टेनची कसोटीतून निवृत्ती

ऑगस्ट 5, 2019

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून आज निवृत्ती घोषित केली आहे. त्याने 2004 ते 2019 या कालावधीत 93 कसोटी सामने खेळताना 439 विकेट्स....