Retirement
मिताली राजने घेतला क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय
भारताची अनुभवी महिला फलंदाज मिताली राजने आज(3 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. मितालीने 2006 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण केले....
अंबाती रायडूने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे; ‘यांना’ दिले मन बदलण्याचे श्रेय
भारताचा फलंदाज अंबाती रायडूने दोन महिन्यांपूर्वी 3 जूलैला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतू आता त्याने पुनर्विचार करत निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्याने हैद्राबाद क्रिकेट....
श्रीलंकेचा ‘मिस्ट्री स्पिनर’ अजंता मेंडीसची क्रिकेटमधून निवृत्ती
श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखले गेलेला अजंता मेंडीसने बुधवारी(28 ऑगस्ट) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2008 ला वेस्ट इंडीज विरुद्ध वनडे सामन्यातून पदार्पण केलेल्या....
भारताचा हा दिग्गज कर्णधार म्हणतो, टीम इंडियाने धोनीशिवाय खेळण्याची सवय लावायला हवी
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. विशेषत: 2019 विश्वचषकातील त्याच्या संथ खेळीमुळे, त्याच्या निवृत्तीच्या बातम्यांमुळे तो मागील काही दिवसात....
धोनीच्या निवृत्तीवर तो क्रिकेटर म्हणतो, टीम इंडिया कुणाची पर्सनल प्राॅपर्टी नाही
मागील अनेक दिवसांपासून एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत आहेत. याबद्दल अनेक दिग्गजांनाही आपली मते व्यक्त केली आहे. धोनी त्याचा शेवटचा सामना 2019 विश्वचषकात खेळला असून....
भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलने घातली होती खास जर्सी
पोर्ट ऑफ स्पेन। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (14 ऑगस्ट) क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात ख्रिस गेलने....
व्हिडिओ: अनेकांनी गेलला दिला निरोप; मात्र गेल म्हणाला, ‘मी अजून निवृत्त झालोच नाही’
पोर्ट ऑफ स्पेन। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (14 ऑगस्ट) क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात भारताने 6....
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाने काल(8 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय....
आयपीएमध्ये सर्वात पहिले शतक करणाऱ्या ब्रेंडन मॅक्यूलमची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमने सोमवारी(५ ऑगस्ट) सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. तो ग्लोबल टी20 कॅनडा लीग संपल्यानंतर सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. तो....
कसोटीत स्टेन गन पुन्हा धडाडणार नाही; डेल स्टेनची कसोटीतून निवृत्ती
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून आज निवृत्ती घोषित केली आहे. त्याने 2004 ते 2019 या कालावधीत 93 कसोटी सामने खेळताना 439 विकेट्स....
टीम इंडियाच्या या क्रिकेटपटूने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारताचा फलंदाज आणि आंध्रप्रदेशचा माजी कर्णधार वेणुगोपाल रावने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती खेळली आहे. वेणुगोपालने भारतासाठी 16 वनडे खेळले आहेत. यामध्ये 218 धावा केल्या असून यात....
श्रीलंका आजचा सामना करणार या दिग्गज खेळाडूला समर्पित, जाणून घ्या कारण
कोलंबो। आज(31 जूलै)) श्रीलंका विरुद्ध बांगादेश संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आर प्रेमादासा स्टेडीयमवर सुरु आहे. श्रीलंकेने तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिले दोन्ही....
या कारणामुळे २७ व्या वर्षीच मोहम्मद अमीरने घेतली कसोटीतून निवृत्ती
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त करताना आज(26 जूलै) कसोटीमधून निवृत्ती घोषित केली आहे. अमिरने पाकिस्तानकडून 36 कसोटी....
२०११ विश्वचषकात ज्याच्या चेंडूवर धोनीने मारला होता विजयी षटकार तो होतोय निवृत्त
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा चामिंडा वास आणि लसिथ मलिंगा नंतरचा....
भारताचा माजी कर्णधार म्हणतो, ‘…तर धोनी अजूनही खेळू शकतो क्रिकेट’
2019 विश्वचषक संपल्यानंतर आता भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुुरु आहेत. याबद्दल अनेकांनी विविध मते मांडली आहेत. भारताचा माजी कर्णधार....





