Ricky Ponting

७१ शतके करणाऱ्या या दिग्गज क्रिकेटपटूने सुरु केला वाईन बिझिनेस

—
मे 10, 2020

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज कर्णधारांमध्ये गणले जाते. त्याने ऑस्ट्रेलिया त्याच्या नेतृत्वाखाली सलग २ वेळा विश्वविजेतेपद मिळवून दिले आहे. एवढेच नाही तर....

हा ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, या बाबतीत एमएस धोनी पाँटिंगपेक्षाही सरस…

—
मे 10, 2020

ऑस्ट्रेलिया संंघाचा माजी फलंदाज मायकल हसीने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा रिकी पाँटिंगपेक्षाही उत्कृष्ट असल्याचे सांगितले आहे. हसीने यूट्यूब चॅनेलवर रौनक कपूरबरोबर बोलताना....

शाहिद आफ्रिदीने निवडला त्याचा सर्वकालिक विश्वचषक संघ, केवळ या भारतीयाला दिले स्थान

—
मे 9, 2020

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीने त्याच्या सार्वाकालिक विश्वचषक संघाची निवड केली आहे. महत्त्वाची गोष्ट ही की, त्याने आपल्या संघात भारताचा....

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणतो टॉस हरलो की खेळाडू देतात अशी वागणूक…

—
मे 9, 2020

आपल्या सर्वांना माहित आहे की, सध्या क्रिकेटपटू एकमेकांशी लाईव्ह चॅटमार्फत संवाद साधत आहे. अशाच प्रकारे भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज....

वनडे क्रिकेटमधील ५ सुपर हिरो, जे टी२०मध्ये ठरले झिरो

—
मे 5, 2020

टी२० क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांपैकी सर्वात रोमांचक क्रिकेट आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, दमदार फटकेबाजी व सामन्यासाठी लागणारा वेळ. वनडे क्रिकेटमध्येही मोठ-मोठे....

नशीब चांगले म्हणून टीम इंडियाला मिळणार तब्बल ७ कोटी रुपये?

—
मे 3, 2020

भारतीय क्रिकेट संघ २०१६पासून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली या कसोटी संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. परंतु १ मे रोजी जाहीर झालेल्या....

वनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू

—
एप्रिल 27, 2020

भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली सध्या कसोटीत ८८६ गुणांसह दुसऱ्या, वनडेत ८६९ गुणांसह पहिला तर ६७३ गुणांसह टी२०मध्ये १०व्या स्थानावर आहे. परंतु हाच भारतीय....

वनडेत विक्रमांचे विक्रम करणारे ५ असे खेळाडू ज्यांचे…

—
एप्रिल 27, 2020

1. सचिन तेंडूलकर: क्रिकेटमधील परिपूर्ण खेळाडू म्हणून ज्याचा आदर्श घेतला जातो तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.....

कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर राज्य करणारे ५ खेळाडू

—
एप्रिल 27, 2020

1. सचिन तेंडुलकर: क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने वयाच्या 16 व्या वर्षी 15 नोव्हेंबर 1989 ला पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला आणि आंतरराष्ट्रीय....

या कारणामुळे कॅप्टन कूल धोनी नाही ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये

—
एप्रिल 27, 2020

आयसीसीने हॉल ऑफ फेमची सुरवात 2 जानेवारी 2009 मध्ये फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (एफआयसीए) च्या सहकार्याने केली. या हॉल ऑफ फेममध्ये दरवर्षी क्रिकेटमधील वेगवेगळ्या....

वर्ल्डकपची फायनल म्हटली की या शहरातील खेळाडू सामनावीर पुरस्कार मिळवतातच

—
एप्रिल 23, 2020

विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रमही ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 असे 5....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ धोनी-कोहली या भारतीय कर्णधारांनीच केला आहे तो पराक्रम

—
एप्रिल 17, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार होऊन गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने मोठे विजय मिळवून अविश्वसनिय विक्रमही केले आहेत. अनेकदा कर्णधारांनी केलेली कामगिरी सर्वांच्याच....

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात कर्णधार असताना सर्वाधिक शतके करणारे ५ फलंदाज

—
एप्रिल 13, 2020

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एका डावात जेमतेम १२० चेंडू खेळायला मिळतात. त्यातही एका फलंजाला किती चेंडू खेळायला मिळतील याबद्दल काहीही सांगता येत नाही. तरीही २०७९ आंतरराष्ट्रीय....

वनडेत सर्वाधिक शतके करणारे ५ कर्णधार, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी

—
एप्रिल 13, 2020

वनडे क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी शतकांचा रतीब घातला आहे. त्यात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ४९ शतकांसह अव्वल स्थानी आहे. तर ४३ शतकांसह....

Previous Next