Rishabh Pant appointed as captain
IPL 2025; लखनऊ सुपर जायंट्सला मिळाला नवा कर्णधार, संघ मालकाची मोठी घोषणा
आयपीएल 2025 च्या हंगामीपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. आगामी आयपीएल मेगा लिलावात लखनऊने रिषभ पंतला विक्रमी बोली लावत 27....






