Rishabh Pant Favorite T20 Cricketers
रिषभ स्वतः सह या पाच जणांना मानतो टी20 चे सुपरस्टार; सूर्या-विराटला नाही स्थान
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात खेळताना दिसतोय. साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात त्याला संघात स्थान देण्यात आले होते.....






