Rishabh Pant
“कसोटी क्रिकेटमध्ये रिषभ पंतने विलक्षण…” माजी दिग्गजाने केले पंतचे कौतुक!
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवत....
रिषभ पंत की निकोलस पूरन, कोण होणार लखनऊचा नवा कर्णधार? संजीव गोयंका म्हणाले…
आगामी आयपीएल 2025 मध्ये अनेक संघांचे कर्णधार बदललेले दिसतील. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचं नाव देखील समाविष्ट आहे. लखनऊच्या फ्रँचायझीनं मेगा लिलावापूर्वी निकोलस पूरनला रिटेन....
27 कोटींना विकल्या गेलेल्या पंतला पूर्ण पैसे मिळणार नाही, टॅक्समध्ये द्यावी लागणार चक्क इतकी रक्कम!
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात रिषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर पंत आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला....
दिल्लीसोबतचं नातं संपल्यानंतर रिषभ पंतची भावनिक पोस्ट, चाहत्यांना उद्देशून म्हणाला…
आयपीएल 2025 मेगा लिलावात अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली आहे. भारतीय खेळाडू रिषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनऊ सुपर जायंट्सनं लिलावात त्याच्यावर....
IPL 2025 AUCTION; पहिल्या दिवशी 72 खेळाडूंची विक्री; पंत-अय्यर सर्वात महागडे, डेव्हिड वाॅर्नर अनसोल्ड
रविवारी पहिल्यादिवशी (24 नोव्हेंबर) आयपीएल 2025 साठी खेळाडूंच्या लिलावात फ्रेंचायझींनी मार्की खेळाडूंवर खूप पैसा खर्च केला. या लिलावात भारतीय खेळाडूंना सर्वाधिक पैसे मिळाले आहेत. केकेआरचा....
IPL Mega Auction; 3 खेळाडू ज्यांना लिलावात मिळाली 20 कोटींपेक्षाही अधिक रक्कम!
जगभरातील सर्व चाहते आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची आतुरतेने वाट पाहत होते. आता जेद्दाहमध्ये मेगा लिलाव सुरू आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने लिलावासाठी 1574 पैकी 577....
रिषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! अवघ्या काही मिनिटांत मोडला श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाचा पहिला तास खूपच रोमांचक होता. सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्जनं....
नॅथन लायनच्या जाळ्यात अडकला पंत, मोठा शॉट खेळण्याच्या नादात चारीमुंड्या चित!
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात 37 धावा करणारा रिषभ पंत दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करण्याच्या मूडमध्ये होता. मिचेल मार्शच्या पहिल्याच चेंडूवर तो पुढे आला आणि....
IPL 2025; यंदाच्या मेगा लिलावात या दिग्गजांवर असणार सर्वांच्या नजरा, हा खेळाडू ट्रम्पकार्ड ठरणार!
आयपीएल 2025 साठी मेगा लिलावाला आजपासून (24 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लावल्या जाऊ शकतात. लिलावासाठी अनेक मोठी नावे रिंगणात असणार....
रिषभ पंतने ‘अनोखे शतक’ झळकावून इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक
रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 37 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. दुसऱ्या डावात तो अद्याप फलंदाजीला आलेला नाही. पण त्याने आपल्या दमदार क्षेत्ररक्षणाने....
जीव वाचवणाऱ्या 2 लोकांना नाही विसरला पंत! महागडं गिफ्ट देऊन जिंकली मनं
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा (Rishabh Pant) 2022 मध्ये कार अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याच्या कारलाही आग लागली....
IND vs AUS; पंतने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर (Border Gavaskar Trophy) मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर रगला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार जसप्रीत....
VIDEO; “लिलावात कुठे जाणार आहेस?” विचारलेल्या प्रश्नावर रिषभ पंतने दिले उत्तर
सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीच्या (Border Gavaskar Trophy) 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान....
IPL Mega Auction; “रिषभ पंतला लिलावात 25 ते 30 कोटी…” दिग्गज क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
आगामी आयपीएल (IPL) हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. त्याआधी मेगा लिलाव होणार आहे. यंदाचा मेगा लिलाव (24 आणि 25 नोव्हेंबर) दरम्यान सौदी अरेबिया जेद्दाह....
पैशांमुळे दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला रिटेन केले नाही? यष्टीरक्षकानेच सांगितले पडद्यामागचे सत्य!
आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या सुमारे एक महिना आधी, दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला रिलीज केले. अशा परिस्थितीत असे मानले जात होते की दिल्ली कॅपिटल्सबरोबरचे त्याचे संबंध....
















