Rishabh Pant
बंगळुरू कसोटीत भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, न्यूझीलंडला विजयासाठी हव्या फक्त इतक्या धावा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे खेळला जाणारा पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. खराब प्रकाश आणि मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला.....
हर्टब्रेक..!! रिषभ पंतचं शतक अवघ्या 1 धावेनं हुकलं, पुन्हा एकदा ठरला नर्व्हस नाईन्टीजचा बळी
रिषभ पंत कसोटीत पुन्हा एकदा नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी पंत 99 धावांवर बाद झाला. विल्यम ओ’रूर्कच्या चेंडूनं त्याच्या बॅटची....
एमएस धोनीचा हा विक्रम मोडीत काढत रिषभ पंत बनला नंबर-1 कीपर, न्यूझीलंडचे धाबे दणाणले
न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू कसोटीत कहर करणाऱ्या रिषभ पंतने एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला आहे. चौथ्या दिवशी सर्फराज खानसोबत फलंदाजीला आलेल्या रिषभ पंतने अवघ्या 55 चेंडूत आपले....
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर
रिषभ पंत टीम इंडियासाठी फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी....
बंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रिषभ पंत विकेटकिपिंग का करत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं अपडेट
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या दुखापतीवर बीसीसीआयनं अपडेट जारी केलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रिषभच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर....
जर रोहित शर्मा अनुपलब्ध असल्यास, संघाचं नेतृत्व कोणाकडे? पाहा हे तीन पर्याय
भारतीय क्रिकेट संघ येत्या काळात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी म्हणजे वैयक्तिक कारणांमुळे कर्णधार रोहित....
हा खेळाडू बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खळबळ माजवणार; शेन वॉटसनची मोठी भविष्यवाणी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याबाबत आतापासूनच चर्चा रंगली....
सूर्याच्या झेलने नाही तर रिषभ पंतने भारताला विश्वचषक जिंकून दिला; रोहित शर्माचा धक्कादायक खुलासा
सूर्यकुमार यादवचा टी20 विश्वचषाकतील तो झेल कोणताही भारतीय चाहता विसरू शकत नाही. ज्याने भारताला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकाच्या....
वयाच्या 12 व्या वर्षी दिल्लीला पोहोचला, राहण्यासाठी घर नव्हते; या स्टार खेळाडूची कारकीर्द खूपच संघर्षमयी
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिषभ पंतसाठी आजचा दिवस खूप खास आहे. त्याचा जन्म आजच्या दिवशी (4 ऑक्टोबर) 1997 मध्ये उत्तराखंड येथे झाला. रिषभने वयाच्या 12व्या....
कोहली आणि पंतमध्ये पुन्हा वाद! धाव काढताना गोंधळ उडाल्याने थोडक्यात बचावला विराट, मग…
विराट कोहली आणि रिषभ पंत यांच्या धावा काढतानाच्या समन्वयाच्या अभावाची परंपरा जुनी आहे आहे. कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या....
युवराज सिंगने पंतची ‘या’ दिग्गज यष्टीरक्षकासोबत केली तुलना, एमएस धोनीचे घेतले नाही नाव!
माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने रिषभ पंत (Rishabh Pant) आणि महान ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक-फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) यांच्यात समानता असल्याचे म्हटले आहे. युवराजने मधल्या फळीत....
यष्टीरक्षक पंतचा सल्ला आला कामी, बांगलादेशच्या कर्णधाराला अश्विनने असे फसवले जाळ्यात
जेव्हा कोणत्याही संघाकडे यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत सारखा खेळाडू असतो तेव्हा तो, आपल्या नाविन्यपूर्ण शब्दांनी सहकाऱ्यांना सतत प्रेरित करतो, तसेच त्यांची करमणूक करत असतो. मात्र,....
“पंत उत्कृष्ट खेळाडू, तो ऑस्ट्रेलियासाठी खेळायला हवा होता”, मार्शकडून कौतुकाचा वर्षाव
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार मिचेल मार्श हा भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या क्रिकेटमध्ये अप्रतिम पुनरागमनाने इतका प्रभावित झाला आहे. मार्श याने त्याला एक ‘विलक्षण खेळाडू’ म्हटले.....
रिषभ पंतची आरसीबीच्या कर्णधारपदावर नजर? यष्टीरक्षकाने सर्वकाही खरं सांगून टाकलं
भारतीय क्रिकेट संघ आणि दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल एक्सवर एका वापरकर्त्याची चांगलीच कानउघडणी केली आहे. या....
‘हे’ 4 भारतीय क्रिकेटपटू जे यूट्यूब चॅनलवरून कमाईच्या बाबतीत अव्वल!
भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) यूट्यूबवर नवी सुरूवात केली आहे. आतापर्यंत तो इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये पॉडकास्ट होस्ट करताना दिसत होता, परंतु आता त्याने....




















