Rishabh Pant

‘या’ दिवशी युएईसाठी उड्डाण भरणार दिल्ली कॅपिटल्सचा ताफा, पण कर्णधाराचा निर्णय गुलदस्त्यात

—
ऑगस्ट 19, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामातील उर्वरित सामने लवकरच यूएईमध्ये होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात आयपीएलला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, भारतीय क्रिकेट....

पंतमुळे ‘या’ वरिष्ठ यष्टीरक्षकाच्या कसोटी कारकिर्दीवर पूर्णविराम! उरलाय केवळ निवृत्तीचा पर्याय

—
ऑगस्ट 19, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याच्या चतुर नेतृत्त्व शैली आणि फलंदाजीसाठी क्रिकेटजगतात प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त त्याने यष्टीमागेही कमालीची चपळता दाखवत आपला ठसा....

England-vs-India

‘मुळीच असं समजू नका की, खेळ इथेच संपला आहे’, माजी इंग्लिश कर्णधाराची भारतीय संघाला चेतावणी

—
ऑगस्ट 18, 2021

लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात यजमानांना १५१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.....

‘मोहम्मद सिराज हा रिषभ पंतचा गोलंदाजीमधला अवतार’, माजी भारतीय क्रिकेटरकडून कौतुक

—
ऑगस्ट 18, 2021

भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडला नमवत एक ऐतिहासिक विजय मिळवला. ज्यानंतर भारतीय संघातील अनेक खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावर क्रिकेट रसिकांच्या....

खट्याळ पंतसोबत खुद्द कर्णधारानेच केली मस्ती, भर मैदानात कानात अडकवलं ब्रेसलेट, पाहून खदखदून हसाल

—
ऑगस्ट 16, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.तो फलंदाजी करत असो किंवा क्षेत्ररक्षण तो नेहमीच आक्रमक दिसून येतो. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध सुरू....

दुर्देवी! पंतकडून लाखो चाहत्यांचा अपेक्षाभंग, इंग्लिश गोलंदाजांच्या चेंडूवर दिला सोपा झेल

—
ऑगस्ट 16, 2021

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी (१५ ऑगस्ट) भारतीय....

‘हे’ ३ खेळाडू घेऊ शकतात रहाणेची जागा; भारताच्या कसोटी संघाचे मिळू शकते उपकर्णधारपद

—
ऑगस्ट 15, 2021

भारतीय संघ सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. त्यापूर्वी नॉटिंघम येथे पहिला कसोटी सामना पार....

rishabh-pant

परदेशी मैदानांवर यष्टीरक्षक रिषभचाच बोलबाला, ३७ धावांच्या खेळीसह मोडलाय धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड

—
ऑगस्ट 14, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने अल्पावधीतच विशेष कामगिरी आपल्या नावे केली आहे. रिषभने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात परदेशी....

पंतचं ऐकलं असतं तर, विराटच्या नावे ‘हा’ नकोसा विक्रम झाला नसता

—
ऑगस्ट 14, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून संबोधले जाते. तसेच तो अचूक डीआरएस घेण्यासाठी देखील ओळखला जायचा. परंतु, विराट कोहली....

मार्क वूडच्या वेगवान चेंडूने रिषभ पंतला दाखवला पव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ

—
ऑगस्ट 13, 2021

लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची दुसरी लढत सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेला मजबूत स्थितीत आहे. सामन्याच्या....

rishabh-pant

फँटॅस्टिक पंत! धोनीला मागे टाकत ‘या’ यादीमध्ये पोहोचला शीर्षस्थानी

—
ऑगस्ट 13, 2021

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड व भारत यांच्या दरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जबरदस्त....

“खरंच वाटलं नव्हतं, तो त्या दिवशी इतक्या वेगाने धावा करेल”, पुजाराने सांगितला पंतबरोबरच्या फलंदाजीचा अनुभव

—
ऑगस्ट 11, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियामधील रिषभ पंतसोबतच्या फलंदाजीचा अनुभव सांगितला आहे. 2020-21 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी दरम्यान भारताला 406 धावांचे....

Photo Courtesy : Twitter/ jasprit bumrah & Virat Kohli

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये, ‘हे’ ४ महारथी ठरु शकतात मॅचविनर

—
ऑगस्ट 11, 2021

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून (12 ऑगस्ट) ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. नॉटिंघममधील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे पाच सामन्यांची कसोटी....

‘पाऊस बनला खलनायक’, इंग्लंड-भारत कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर चाहते संतापले; दिल्या अशा प्रतिक्रिया

—
ऑगस्ट 9, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅममध्ये सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिल्या कसोटीच्या सामन्यांच्या ५ व्या दिवशी सातत्याने येत असलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे एकची चेंडूचा खेळ....

रिषभच्या छोटेखानी खेळीचा ‘हा’ पाकिस्तानी दिग्गजची बनला चाहता, केलं तोंडभरुन कौतुक

—
ऑगस्ट 8, 2021

सध्या भारत आणि इंग्लंड संघात नॉटिंगहॅम येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. याच कसोटी सामन्यातील भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या खेळीवर पाकिस्तानचे माजी कर्णधार....

Previous Next