Rishabh Pant

Rishabh Pant

रिषभच्या यशस्वी कारकिर्दीत विराट-रोहितचा राहिलाय महत्त्वाचा वाटा, स्वत: यष्टीरक्षकाचा खुलासा

—
ऑगस्ट 1, 2021

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट टप्प्यावर आहे. त्यातही मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीनंतर तो अजूनच प्रकाशझोतात आला आहे. कोरोनातून महामारीतून पूर्णपणे सावरल्यानंतर आता....

आपल्या आजवरच्या कारकिर्दीबाबत रिषभ म्हणाला, “हा अद्भुत प्रवास”

—
ऑगस्ट 1, 2021

भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा मागील दीड वर्षापासून सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ अडचणीत असताना त्याने मॅचविनिंग खेळी करत ब्रिस्बेन....

रिषभ पंतने ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीशी संबंधीत खास घटनेचा केला खुलासा, म्हणाला…

—
जुलै 31, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.....

‘आमच्याकडे आमचा बादशहा आहे’, रिषभ पंतचा फोटो शेअर करत ‘या’ खेळाडूने दिलेले कॅप्शन चर्चेत

—
जुलै 31, 2021

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक खेळाडू विश्रांतीच्या मिळालेल्या वेळात एकत्र वेळ घालवताना दिसत आहे. यादरम्यान, ते एकमेकांची खिल्ली उडवण्याचीही संधी....

टी२० विश्वचषकासाठी झहीर खानने निवडला १५ सदस्यीय भारतीय संघ, बघा कोण इन कोण आऊट

—
जुलै 30, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ व्हायला अवघे ३ महिने शिल्लक राहिले आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पाडलेली टी-२० मालिका ही टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वीची शेवटची....

रोहित, विराट नाही, तर ‘हा’ भारतीय २०२१ टी२० विश्वचषकात ठरु शकतो ‘मालिकावीर’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे भाकीत

—
जुलै 29, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चे यजमानपद भारताला दिलेलं आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हे सामने युएई आणि ओमानमध्ये आयोजित केले जाणार आहेत. आता २०२१....

‘हे’ ३ विकेटकीपर पंतसाठी आहेत धोक्याची घंटा! यष्टीपुढे अन् यष्टीमागे प्रदर्शनात आहेत त्याच्या बरोबरीचे

—
जुलै 27, 2021

सध्या भारतीय संघात अनेक उत्कृष्ट असे खेळाडू आहेत, जे नेहमीच आपल्या खेळाच्या आणि कौशल्याच्या जोरावर संघाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान देत आहेत. अशातच भारतीय....

जगामागून येऊनही सर्वत्र सूर्याचाच डंका! माजी कोच म्हणे, ‘तो विराट, रोहित, हार्दिक अन् रिषभच्याही बरोबरीचा’

—
जुलै 27, 2021

गेल्या काही महिन्यांपासून सूर्यकुमार यादव हे नाव खूप चर्चेत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेली टी-२० मालिका असो किंवा नुकतीच श्रीलंका संघाविरुद्ध पार पडलेली वनडे मालिका, सूर्यकुमार....

रिषभचा इंग्लंडमधील नवा मित्र पाहिला का? स्वतः शेअर केला व्हिडिओ

—
जुलै 26, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत उतरेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर मिळालेली सुट्टी....

‘क्यूटेस्ट रेनबो’; रिषभ पंतच्या ‘या’ गोष्टीवर गर्लफ्रेंडचं आलं मन, दिली प्रेमळ प्रतिक्रिया

—
जुलै 26, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येत्या काही दिवसात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघामध्ये ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. तसेच युवा....

शास्त्रींच्या ‘राइट हँड’चे भारतीय संघात पुनरागमन, प्रशिक्षकाने ‘असे’ केले आपल्या मित्राचे स्वागत

—
जुलै 25, 2021

सध्या भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत असून संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील सध्या इंग्लंडमध्ये आहेत. दरम्यान मुख्य....

पंतचे संघात जोरदार स्वागत तर केले, पण ‘ते’ ट्विट केल्याने रवी शास्त्री होतायेत जोरदार ट्रोल

—
जुलै 24, 2021

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.....

विरोधी संघातून कोहली अन् शास्त्रींना मोठा सल्ला, पंतबाबत सांगितली ‘ही’ महत्त्वपुर्ण गोष्ट

—
जुलै 23, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. असा अंदाज....

विराटसेनेला दुखापतींनी घेरले, बीसीसीआय नवख्या खेळाडूंना करणार इंग्लंडला रवाना?

—
जुलै 23, 2021

येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारत आणि सिलेक्ट काउंटी इलेव्हन या....

‘हा’ युवा क्रिकेटपटू भारताचे भविष्य, माजी भारतीय यष्टीरक्षकाने गायले गुणगान

—
जुलै 22, 2021

भारताचा वरिष्ठ क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने मायदेशी परतण्यापेक्षा इंग्लंडमध्ये राहून आगामी कसोटी मालिकेसाठी तयारी....

Previous Next