riyan parag in team india

या 3 कारणांमुळे झाली रियान परागची भारतीय संघात निवड, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत ठरला होता फ्लॉप

—
जुलै 19, 2024

बीसीसीआयनं श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. आश्चर्याचं म्हणजे, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत फ्लॉप ठरलेल्या रियान परागची दोन्ही संघात निवड झाली आहे.....