Rohan Bopanna

एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार

ऑगस्ट 17, 2018

भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने दुहेरीत योग्य असा साथीदार मिळत नसल्याने उद्यापासून सूरू होणाऱ्या एशियन गेम्समधून माघार घेतली आहे.  ही १८वी एशियन गेम्स स्पर्धा इंडोनेशियातील जकार्तामध्ये सुरू होत....

लिएंडर पेसने भारताची मान उंचावली, केला ना भुतो ना भविष्यती विक्रम

एप्रिल 7, 2018

भारतीय संघातील महान खेळाडू लिएंडर पेसने अभिमानास्पद कामगिरी करत भारताची मान उंचावली आहे. त्याने डेविस कपमध्ये सर्वाधिक लढती जिंकण्याचा पराक्रम केला आहे.  लिएंडर पेसने रोहन बोपण्णा....

युकी भांबरीची क्रमवारीत प्रगती; सानिया मिर्झाची क्रमवारी मात्र घसरली

मार्च 21, 2018

भारताचा  स्टार टेनिसपटू  युकी भांबरीने  इंडियन वेल्स स्पर्धेत चांगला खेळ केल्याने त्याला एटीपीच्या ताज्या क्रमवारीत तीन स्थांनाचा फायदा झाला आहे. तर दुसरीकडे मात्र भारतीय महिला....

विम्बल्डन: भारतीयांचं आव्हान संपुष्टात, बोपण्णासह सर्व भारतीय स्पर्धंबाहेर

जुलै 14, 2017

विम्बल्डन २०१७ स्पर्धेच्या १०व्या दिवशी भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. वरिष्ठ गटात रोहन बोपण्णाला मिश्र दुहेरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. काल झालेल्या सामन्यात बिगरमानांकीत बिगर....

विम्बल्डन: आज भारतीयांचे विम्बल्डनमध्ये दोन सामने

जुलै 13, 2017

आज विम्बल्डन २०१७ स्पर्धेचा १०वा दिवस असून आज दोन भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहे. अन्य सर्व भारतीय खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात....

विम्बल्डन: रोहन बोपण्णा-गाब्रियेला जोडी मिश्र दुहेरीच्या उप-उपांत्य फेरीत

जुलै 9, 2017

भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची मिश्र दुहेरीतील जोडीदार गाब्रियेला यांनी विम्बल्डनची उप-उपांत्य फेरीत गाठली आहे. मार्टिन-ओलारू जोडीचा त्यांनी सरळ सेटमध्ये ७-६, ७-५ असा....

विम्बल्डन: आज ५ भारतीय खेळाडूंचे सामने

जुलै 8, 2017

विम्बल्डन: आज ४ भारतीय खेळाडूंचे सामने कालच्या निराशाजनक दिवसानंतर आज ६व्या दिवशी चार भारतीय खेळाडू त्यांचे सामने खेळणार आहे. पुरुष दुहेरीतील भारताच आव्हान काल संपुष्ठात....

रामकुमार रामनाथन एटीपी रँकिंगमध्ये १८४व्या स्थानी

जुलै 3, 2017

भारताचा तरुण टेनिसपटू रामकुमार रामनाथनने कारकिर्दीतील सर्वोच्च एटीपी क्रमावरीवर झेप घेतली आहे. सोमवारी घोषित झालेल्या एटीपी क्रमवारीत तो १८४व्या स्थानी आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या....