Rohit Paudel
बिग ब्रेकिंग! तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नेपाळ संघ 2024च्या टी20 वर्ल्डकपसाठी पात्र
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. नेपाळ क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विशेष म्हणजे, नेपाळ संघ तब्बल 10 वर्षांनंतर टी20....
जगातील बलाढ्य संघांना न जमलेला विक्रम नेपाळने केला, टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धेत क्रिकेट या खेळात नेपाळ क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. खेळाच्या पहिल्याच सामन्यात नेपाळ विरुद्ध मंगोलिया संघ आमने-सामने होते. या सामन्यात....
“आम्ही रोहित-विराटला पाहून मोठे झालो”, भारताविरुद्धच्या सामन्याआधी नेपाळचा कर्णधार भावूक
आशिया चषक 2023 मधील पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे. सोमवारी (4 सप्टेंबर) कॅंडी येथे हे दोन्ही संघ आमने-सामने येतील. आंतरराष्ट्रीय....
Asia Cup 2023: बलाढ्य संघांविरुद्ध भिडण्यासाठी नेपाळची धुरा 20 वर्षांच्या कर्णधारावर, वाचा कोण आहे तो
आशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळला जाणार आहे. नेपाळ पहिल्यांदाच आशिया चषकासाठी क्वालिफाय....
संदीप लामिछानेनंतर 46 आतंरराष्ट्रीय सामने खेळणारा करणार नेपाळचे नेतृत्व, टी20मध्ये विकेट्सही घेतल्या
नेपाळचा फलंदाज रोहित पौडेल याला पुरूषांच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. रोहितने माजी कर्णधार संदीप लामिछाने याची जागा घेतली आहे. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने (सीएएन)....
नेपाळच्या रोहितने सीमारेषेजवळ घेतला अविश्वसनीय झेल, आयसीसीने केला व्हिडिओ शेअर
क्रिकेटच्या मैदानावर नेपाळी क्रिकेटपटू रोहित पौडेलने एक अप्रतिम झेल घेतला आहे. ज्याचे आयसीसीकडूनही कौतुक होत आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या सहा....
नेपाळच्या या १६ वर्षीय युवा क्रिकेटपटूने मोडला सचिन तेंडुलकरचा २९ वर्षीय जूना विक्रम
दुबई। शनिवारी संयुक्त अरब अमिराती विरुद्ध नेपाळ संघात पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात नेपाळने 145 धावांनी मोठा विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.....










