Rohit Sharma 2023 ODI World Cup

वर्ल्डकपमध्ये रोहितच्या कामगिरीला लोक ॲव्हरेज म्हणतील, मात्र आकडेवारी सांगतेय वेगळंच काही

भारतीय संघ रविवारी (5 नोव्हेंबर) वनडे विश्वचषकात‌ कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...