Rohit Sharma Angry On Pant And Hardik
हार्दिक अन् पंतवर खूपच तापला कर्णधार रोहित, ड्रेसिंग रूममध्ये संगठच काढला ‘जाळ अन् धूर’
पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या मैदानावर झालेला आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना भारताने 5 विकेट्सने गमावला. भारतीय संघाकडून या सामन्यात अनुभवी हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत....






