Rohit Sharma Captaincy In Last 4 Overs

Virat-Kohli-Rohit-Sharma

रोहितच्या कॅप्टन्सीची कमाल! शेवटच्या ४ षटकात घेतले धाडसी निर्णय अन् ‘असा’ फिरवला सामना

—
मार्च 19, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान गुरुवार रोजी (१८ मार्च) ‘करा अथवा मरा’ची लढत झाली. अहमदाबाद येथे झालेली ही लढत (चौथा टी२० सामना) यजमानांनी ८ धावांनी जिंकली....