Rohit Sharma Complete 17000 International Runs
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशीच रोहितची कामगिरी, चौथ्या कसोटीत ओलांडला मैलाचा दगड, सेहवागलाही पछाडलं
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या वादळी फलंदाजीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. जेव्हा रोहित लयीत येतो, तेव्हा भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडल्याशिवाय राहत नाही. रोहितची गणना....






