Rohit Sharma In ICC Knock Out
ICC नॉक-आउटमध्ये रोहित बनतो ‘नो हिट’! मागील सात वर्षातील आकडेवारी लाजिरवाणी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर....






