Rohit Sharma in The Hundred 2026
‘द हंड्रेड’मध्ये रोहित शर्मा! एमआय लंडनसाठी 40 चेंडूंत निकोलन पूरन आणि सॅम करन यांची विक्रमी खेळी
इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा मायदेशात परतला नाही. तो इंग्लंडमध्येच असून त्याने ‘द हंड्रेड 2026’ लीगमध्ये आपली उपस्थिती दर्शवली. तो 21....






