Rohit sharma pant

कॅच घ्यायला गेला अन् पॅन्टच निसटली! वानखेडेच्या मैदानावर रोहित शर्माची फजिती; पाहा VIDEO

एप्रिल 14, 2024

इंडियन प्रीमियर लीगच्या ‘एल क्लासिको’मध्ये मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं. चेन्नईची सुरुवात काही खास झाली नाही. सलामीला आलेला अजिंक्य रहाणे अवघ्या....