Rohit Sharma Stats as Captain
यशस्वी कर्णधार रोहित भारताला आशिया चषक जिंकवून देणार? फक्त एकदा ठरलाय अपयशी
भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यात रविवारी (17 सप्टेंबर) आमने सामने असतील. रोहित शर्म भारताचे, तर दासून शनाका श्रीलंकेचे नेतृत्व करत आहे.....






