Rohit Sharma Videos
कॅप्टन असावा तर असा! खास शुज चाहत्याला केला भेट, विजयानंतर जिंकली लाखोंची मने
भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना गुरुवारी (2 नोव्हेंबर) पाहायला मिळाला. भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी करू शकला. प्रत्युत्तरात....






