rohit sharma

विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित-विराटचा पुढचा सामना कधी? पहा संपूर्ण वेळापत्रक

डिसेंबर 26, 2025

विजय हजारे ट्रॉफीमध्ये (26 डिसेंबर) रोजी दिल्ली, मुंबई, पंजाब आणि हरियाणासह अनेक संघांनी विजय मिळवला. एका बाजूला विराटने 77 धावांची अर्धशतकी खेळी करून दिल्लीला गुजरातवर....

VHT 2025: मैदानावर रोहित शर्माच्या उपस्थितीत मोठी दुर्घटना, मुंबईचा ‘हा’ स्टार खेळाडू झाला जखमी!

डिसेंबर 26, 2025

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 अंतर्गत मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई संघाला मोठा धक्का बसला. मुंबईचा स्टार फलंदाज अंगकृष रघुवंशी याला क्षेत्ररक्षण करताना....

रोहित शर्माने चाहत्यांना केले निराश! विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात मिळाले अपयश

डिसेंबर 26, 2025

विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात रोहितने मुंबईसाठी खेळताना 155 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. सिक्कीमविरुद्ध त्याने आपल्या बॅटने ताकद दाखवून दिली आणि जयपूरमध्ये हा सामना....

रोहित शर्मा गोल्डन डकवर बाद; शून्यावर माघारी पाठवणारा गोलंदाज कोण?

डिसेंबर 26, 2025

विजय हजारे ट्रॉफीचा सामना आज, 26 डिसेंबर 2025 रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात एका अज्ञात वेगवान गोलंदाजाने माजी भारतीय कर्णधार....

91733603

आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन जाहीर, रोहित शर्माचा समावेश नाही

डिसेंबर 26, 2025

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रोहित शर्माबद्दल एक आश्चर्यकारक चर्चा सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियनशिप मिळवून देणाऱ्या रोहितला आयपीएल....

इरफान पठाण यांची विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कामगिरीवर प्रतिक्रिया, म्हणाले…

डिसेंबर 25, 2025

भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटने कहर करत आहेत. या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये....

रोहित शर्माच्या निशाण्यावर जावेद मियांदादचा रेकॉर्ड! सीएसके हेड कोचला मागे टाकत रोहित करणार खास क्लबमध्ये प्रवेश

डिसेंबर 25, 2025

रोहित शर्माने (Rohit Sharma) तब्बल सात वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात ‘हिटमॅन’ला पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमवर मोठी गर्दी केली होती आणि....

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

Vijay hazare trophy: कोहली-रोहितच्या पुढच्या मॅचचे लाईव्ह टेलिकास्ट होणार? मोठी अपडेट समोर

डिसेंबर 25, 2025

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा विजय हजारे ट्रॉफीमधील प्रदीर्घ काळानंतरचा पुनरागमन सोहळा संस्मरणीय ठरला. ‘किंग’ कोहलीने 131 धावांची दमदार खेळी केली, तर रोहित शर्माने....

सचिनचा लिस्ट ‘ए’ शतकांचा विक्रम तुटणार? विराट कोहली किती जवळ, पाहा!

डिसेंबर 25, 2025

15 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये परतणाऱ्या विराट कोहलीची सुरुवात शानदार होती. त्याने आंध्रविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. त्याने दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. 299 धावांचा....

रोहित शर्माने लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली; वॉर्नरसह अव्वल क्रमांकावर झेप!

डिसेंबर 25, 2025

भारताची सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीचा नवीन हंगाम 24 डिसेंबर रोजी सुरू झाला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकूण 22 शतके झाली. यामध्ये टीम....

विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली आणि रोहित शर्माचा पुढचा सामना कधी? कोणत्या संघाविरुद्ध होणार लढत?

डिसेंबर 25, 2025

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या नवीन हंगामाची सुरुवात 24 डिसेंबर रोजी धमाकेदार झाली. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी शतकांचा वर्षाव....

रो-को ची वादळी खेळी, वैभवचा धमाका, स्वस्तिकचे द्विशतक! जाणून घ्या पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी

डिसेंबर 24, 2025

बुधवारी विजय हजारे ट्रॉफीचे सुरुवातीचे सामने पार पडले. संपूर्ण देशभरात एलीट ग्रुप आणि प्लेट ग्रुप मिळून एकूण 19 सामने खेळले गेले. बीसीसीआयच्या (BCCI) सूचनेनंतर रोहित....

वयाच्या 38 व्या वर्षी रोहित शर्माचे शानदार शतक! 2027 च्या वर्ल्ड कपसाठी आपली दावेदारी केली पक्की

डिसेंबर 24, 2025

38 वर्षांच्या रोहित शर्माने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्ये रोहितने झंझावाती शतकी खेळी करत मैदानावर खळबळ माजवून दिली. या....

रोहित शर्माच्या भेटीसाठी जयपूरमध्ये चाहत्यांची झुंबड! सुरक्षा घेरा भेदून मोठा गोंधळ; VIDEO VIRAL

डिसेंबर 24, 2025

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 आज, बुधवार, 24 डिसेंबर रोजी सुरूवात होत आहे. रोहित शर्मा देखील या स्पर्धेत खेळत आहे. तथापि, सामन्याच्या एक दिवस आधी, रोहित....

रणसंग्राम सुरू! विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकाच दिवशी 19 सामने; चाहत्यांची नजर स्टार खेळाडूंवर

डिसेंबर 24, 2025

आजपासून भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा भव्य उत्सव सुरू होत आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 या प्रतिष्ठित लिस्ट ‘अ’ स्पर्धेचा रणसंग्राम देशभरातील विविध मैदानांवर रंगणार असून, पुढील....

Previous Next