Rohit Sharma’s press conference
CWC2023 । ‘सगळ्यांना माहीत आहे रे…’, ओळख करुन देताच रोहितचा जोक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महामुकाबला सुरू होण्याला 24 तासांपेक्षा कमी वेळ बाकी आहे. वनडे विश्वचषक 2023चा हा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी....






