Ross Taylor
उपेक्षितांचा हिरो लुटेरु राॅस पोट्युआ लोटे टेलर
-आशुतोष रत्नपारखी आपल्याकडे रोजच्या वापरातली एखादी वस्तू असते. दुर्लक्षित इतकी कालांतराने आपण तिला विसरूनही जातो. नेहमी वापरुनही ती नेहमीच दुर्लक्षीत. अशीच अनेक वर्षे निघून जातात....
टाॅप ४- सचिनसह या तीन खेळाडूंनी वाढदिवसाच्या दिवशी केल्या आहेत शतकी खेळी
वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस असतो. काहीतरी खास गोष्ट आपल्याकडून वाढदिवसाच्या दिवशी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशीच गोष्ट जर क्रिकेटपटूच्या आयुष्यात....
राॅस टेलर- मॅक्क्युलम या २०१२ क्रिकेट वादावर मॅक्क्युलमने प्रथमच केला मोठा खुलासा
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमने २०१२ ला रॉस टेलरबरोबर झालल्या वादाबद्दल भाष्य करताना म्हटले आहे की त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या नात्याला धक्का लागला. तसेच मॅक्यूलमने म्हटले....
फक्त ते दोन व्यक्ती माझ्या हळु खेळण्याला पाठींबा देतात- पुजारा
भारतीय संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवरुन होणाऱ्या चर्चांवर भाष्य केले आहे. माध्यमांमध्ये माझ्या स्ट्राईक रेटवर कितीही चर्चा झाली तरी मला प्रशिक्षक व....
विराट कोहलीच्या गोलंदाजीला रॉस टेलरने केले ट्रोल, पहा काय म्हणाला-
ख्राईस्टचर्च। 29 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताला 7 विकेट्सने पराभव....
गेल, डूप्लेसिस, पोलार्डसह या खेळाडूंचा वर्ल्ड इलेव्हन संघात समावेश; आशिया इलेव्हन विरुद्ध होणार सामने
पुढील महिन्यात बांगलादेशमध्ये आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी बांगलादेश क्रिकेट....
६ फूट ८ इंच उंची असणारा जेमिसन म्हणतो, ‘विराटला आऊट करणे माझ्यासाठी….’
कालपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यातून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने कसोटीत पदार्पण केले....
न्यूझीलंडसाठी कसोटीमध्ये रॉसच ठरला बॉस!
वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आज(22 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात....
विराटने घेतला एक झेल आणि झाला मोठा विक्रम!
वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आज(22 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात....
टीम इंडियाच्या फलंदाजांना पदार्पणाच्या सामन्यातच टेंशन देणाऱ्या जेमिसनबद्दल घ्या जाणून
कालपासून (21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात (NZ Vs IND) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला. या सामन्यात आज भारताचा पहिला डाव 165....
१००वा कसोटी सामना खेळणाऱ्या रॉस टेलरचे असे झाले मैदानात स्वागत, पहा व्हिडिओ
वेलिंग्टन।न्यूझीलंज विरुद्ध भारत संघात सध्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु आहे. हा सामना न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरसाठी खास ठरला....
न्यूझीलंड विरुद्ध भारत: विलियम्सनचे शतक हुकले, पण दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडचे वर्चस्व
वेलिंग्टन। कालपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 71.1....
६३ कसोटी खेळलेल्या रहाणेच्या नशीबात कधी अशी वेळ आली नव्हती
वेलिंग्टन। कालपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज भारताचा पहिला डाव 165 धावांवर संपूष्टात....
पुजारा, विराटची विकेट घेत न्यूझीलंडच्या या गोलंदाजाने केले स्वप्नवत कसोटी पदार्पण
वेलिंग्टन। आजपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यातून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने कसोटी पदार्पण....
३० वर्षांनंतर अगरवाल न्यूझीलंडमध्ये असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय
वेलिंग्टन। आजपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालच्या नावावर एक....





