Ross Taylor

fans-in-stadium

लाईव्ह सामन्यात दर्शक देत होते न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना शिव्या, तपास लागताच काढलं स्टेडियमबाहेर

—
जून 23, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. हा सामना साऊथम्पटनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा ऐतिहासीक....

केन विलियम्सनचं अर्धशतक हुकलं, पण स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकत केला ‘मोठा’ विक्रम

—
जून 22, 2021

साऊथॅम्टन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात खेळताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने....

रॉस टेलरने पार केला मैलाचा दगड! चौथी धाव घेताच बनला न्यूझीलंडचा सर्वकालीन महान फलंदाज

—
जून 22, 2021

साउथम्पटन येथे सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील अखेरच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. चौथा दिवस पूर्णपणे वाया गेल्यानंतर हा संपूर्ण दिवस तसेच, बुधवारी राखीव....

भारतीय संघाने केलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळे लायनवर जळतो रॉस टेलर

—
जून 20, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. नियोजित तारखेला म्हणजेच १८ जून रोजी एकही चेंडूचा खेळ न....

न्यूझीलंडने २०१९ विश्वचषक जिंकला असता तर ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतली असती निवृत्ती

—
जून 17, 2021

क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की त्यांनी आपल्या संघासाठी विश्वचषक जिंकून द्यावा. काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी आपला संघ विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली....

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाला ‘या’ ६ न्यूझीलंडच्या खेळाडूंपासून आहे सर्वाधिक धोका

—
जून 14, 2021

पूर्ण २ वर्षांच्या कालावधीनंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८-२२ जूनमध्ये रंगणार आहे. पूर्ण क्रिकेट विश्व या सामन्यासाठी उत्सुक आहे. हा सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये....

WTC Final पूर्वी दिग्गजाचे मोठे भाष्य, ‘इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकत न्यूझीलंडने क्षमता दाखवून दिली’

—
जून 13, 2021

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून....

रॉस टेलर ३७व्या वर्षीही पाडतोय धावांचा पाऊस, ‘या’ विक्रमात टाकले कोहलीला मागे

—
जून 13, 2021

न्यूझीलंड विरुध्द इंग्लंडची दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपुष्टात आली. यातील पहिला लॉर्डसच्या मैदानावर झालेला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. तर त्यानंतर एजबस्टनच्या मैदानावर झालेल्या....

रॉस टेलरला बाद करण्यासाठी मार्क वूडने दाखवले त्याच्यातील फुटबॉल कौशल्य, पाहा व्हिडिओ

—
जून 7, 2021

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या सामन्यात आपल्याला अनेक पराक्रम बघायला मिळाले. त्यात न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवेने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह अनेक....

टेस्ट चॅम्पियनशीप फायनल: पुजारा की टेलर कोण आहे सरस? पाहा ‘ही’ आकडेवारी

—
मे 24, 2021

प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या स्पर्धेत भारत व....

टेस्ट चॅम्पियनशीप: न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज म्हणतोय, आयपीएलची स्थगिती भारतीय संघाच्या पथ्यावरच; होईल ‘हा’ फायदा

—
मे 24, 2021

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात,भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार....

जेव्हा साराने जड्डूला पाठवले होते भरपूर मैसेज; सोशलच्या पिचवर क्रिकेटपटूंमध्ये झालेली रोचक संभाषणे, टाका नजर

—
मे 21, 2021

सध्याच्या युगात सोशल मीडियाची कोणत्याही क्रिकेटपटूच्या कारकीर्दीला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असते. खेळाडूचे ब्रँड मूल्य आणि लोकप्रियता त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील फॉलोअर्सच्या संख्येद्वारे मोजली जाते.....

केन विलियम्सनची झुंजार दीडशतकी खेळी, ‘या’ मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

—
जानेवारी 5, 2021

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात ख्राइस्टचर्च येथे रविवारपासून (३ जानेवारी) दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडले....

‘बॉक्सिंग डे’ कसोटी: भल्याभल्या दिग्गजांना न जमलेल्या विक्रमाची रॉस टेलरच्या नावे नोंद, ठरला पहिलाच

—
डिसेंबर 26, 2020

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) बे ओव्हल स्टेडियम येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी....

विराट इतका बिझी कोणीच नाही! दहा वर्षात खेळला ‘इतके’ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट

—
नोव्हेंबर 29, 2020

भारतीय संघाचा वर्तमान कर्णधार विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हटले जाते. जगभरातील समीक्षक आणि माजी खेळाडू त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. आता विराटच्या या कौतुकात....

Previous Next