Royals Sports Group

Rajasthan-Royals

राजस्थान रॉयल्सने पाडला नवा पायंडा! या स्पर्धेत देणार 150 खेळाडूंना संधी

सप्टेंबर 15, 2022

राजस्थान मधील महिला क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयपीएल फ्रॅंचाईजी राजस्थान रॉयल्सने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुपने राजस्थान क्रिकेट असोसिएशनसह नव्या महिला....