RR vs DC Live

RR vs DC : डेव्हिड मिलरच्या झुंजार अर्धशतकानंतर मॉरिसच्या वादळी खेळीमुळे राजस्थानचा दिल्लीला ३ विकेट्सने धोबीपछाड

एप्रिल 15, 2021

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील सातवा सामना गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान....